रस्सीखेच स्पर्धेत अथर्व पेखळे चे नेत्रदीपक यश


के के वाघ सेकंडरी स्कूल आणि ज्यू कॉलेज सरस्वती नगर नाशिक या शाळेतील इयत्ता ९ वी मधील विद्यार्थी अथर्व पेखळे याने à¤°à¤¸à¥à¤¸à¥€à¤–ेच स्पर्धेत उत्तम कामगिरी केली. पुढील वाटचाली साठी के के वाघ शिक्षण संस्थेमार्फत त्यास हार्दिक शुभेच्छा...