के. के. वाघ सेकंडरी स्कूल व ज्युनिअर कॉलेज, सरस्वती नगर, नाशिकच्या आठ गाईडने राज्य पुरस्कार परीक्षा यशस्वीरित्या उत्तीर्ण झाल्याबद्दल, तसेच लखनऊ येथे झालेल्या 19 वी राष्ट्रीय जांबोरीत उत्तम कामगिरी केल्याबद्दल, त्याचप्रमाणे पूर्ण नाशिक मधून शाळेच्या विद्यार्थ्यांनी उत्तम असे सेवा कार्य केल्याबद्दल चिंतन दिनाचे औचित्य साधून विद्यार्थिनींना व गाईडर सौ.रेखा निकुम यांना माध्यमिक चे शिक्षणाधिकारी मा.श्री.प्रशांत दिग्रसकर व प्राथमिक च्या शिक्षणाधिकारी मा. सौ. स्नेहलता मॅडम यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. विद्यार्थिनी व शिक्षिका यांच्या यशस्वी वाटचालीबद्दल संस्थेचे अध्यक्ष मा. श्री.समीर दादा वाघ, संस्थेचे सचिव मा.प्रा.श्री. के. एस. बंदी , के. के. वाघ इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालयांचे समन्वयक मा.प्राचार्य डॉ. भूषण कर्डिले , मा. प्राचार्या सौ.चित्रा नरवडे यांनी विद्यार्थिनींचे कौतुक करून अभिनंदन केले.
3rd prize in Shlok Pathan Competition