जिल्हास्तरीय कराटे स्पर्धेत के. के. वाघच्या  मृण्मयी ने  सुवर्ण कामगिरी केली!


जिल्हास्तरीय कराटे स्पर्धेत के. के. वाघच्या  मृण्मयी ने  सुवर्ण कामगिरी केली!

नाशिक : क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने दिनांक 15 ऑक्टोबर २०२६ रोजी विभागीय क्रीडा संकुल, हिरावाडी, नाशिक येथे जिल्हास्तरीय शालेय कराटे  स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
या स्पर्धेत के. के. वाघ सेकंडरी स्कूल व ज्युनिअर कॉलेजची इयत्ता १० वीतील व 9वीतील विद्यार्थीनी कराटे या खेळात