क्रीडा व युवक सेवा संचायालनाय महाराष्ट्र राज्य पुणे 


क्रीडा व युवक सेवा संचायालनाय महाराष्ट्र राज्य पुणे 
यांच्या अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारीच्या
वतीने दिनांक 26 /09/2026 नाशिक जिल्हा सेपकटकरा स्पर्धा  म वि प्र सनराईज स्कूल वडनेर भैरव, चांदवड नाशिक येथे झालेल्या .जिल्हा स्तरिय शालेय स्पर्धेत के.के. वाघ .सेकंडरी स्कुल व ज्युनिअर कॉलेज च्या विद्यार्थ्यांनी 17 व 19 वर्षांखालील मुला व मुलींच्या संघांनी द्वितीय क्रमांक, तृतीय क्रमांक पटकावून दैदिप्यमान यश संपादन केले असून विद्यार्थ्यांना क्रीडा शिक्षक तानाजी मते यांचे मार्गदर्शन लाभले.
U-17 मुली द्वितीय क्रमांक
किंजल नितीन पाटील
अवनी सचिन चौधरी
वैष्णवी नंदू दरेकर
आयुषी रंजीत मंडल
लावण्या सुखदेव ढोबळे
U- 19 मुली  तृतीय क्रमांक
गुंजन मंगल सोनवणे
ऋतुजा यशवंत गोटे
श्रीज्या शक्ती भवार
दिशा शिंदे 
नंदिनी सचिन माळवदे
U-19 मुले तृतीय क्रमांक
साई दत्तात्रे कावळे
लतीकेश संदीप ठाकूर
स्वरूप शिवाजी वाबळे
साहिल नवनाथ भिसे
प्रीत नितीन भुसाल
या यशाबद्दल के. के. वाघ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा. श्री. समीर दादा वाघ, संस्थेचे सचिव मा. श्री. के. एस. बंदी सर, के. के. वाघ इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय समन्वयक मा.डॉ. भूषण कर्डिले सर, के. के. वाघ सेकंडरी स्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या प्राचार्य सौ. चित्रा नरवडे तसेच शाळेचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचा-यांनी या संघाला   पुढील वाटचालीस शुभेच्छा देत अभिनंदन केले💐💐💐