के के वाघ सेकंडरी स्कूल व ज्युनिअर कॉलेजचे क्रीडा स्पर्धेत गवगवीत यश


क्रीडा व युवक सेवा संचायालनाय महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारीच्या
वतीने दिनांक 22 /09/2026 नाशिक जिल्हा नेटबॅाल स्पर्धा विभागीय क्रीडा संकुल हिरावाडी नाशिक येथे झालेल्या .जिल्हा स्तरिय शालेय स्पर्धेत के.के. वाघ .सेकंडरी स्कुल व ज्युनिअर कॉलेज चा विद‌यार्थीनी चा संघ कु. किंजल नितीन पाटील , मृदुला मनोज जगताप,ग्रीष्मा नितीन जाधव,श्वेताली प्रदीप पाटील,प्रचिती पुंडलिक चौधरी, व क्रीडा शिक्षक तानाजी मते  यानी नेटबॅाल स्पर्धेत तृतीय क्रमांक मिळवला.🥉🥉🥉
या यशाबद्दल के. के. वाघ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा. श्री. समीर दादा वाघ, संस्थेचे सचिव मा. श्री. के. एस. बंदी सर, के. के. वाघ इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय समन्वयक मा.डॉ. भूषण कर्डिले सर, के. के. वाघ सेकंडरी स्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या प्राचार्य सौ. चित्रा नरवडे तसेच शाळेचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचा-यांनी या टिम ला  पुढील वाटचालीस शुभेच्छा देत अभिनंदन केले💐💐💐