के के वाघ सेकंडरी स्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या अर्णव ची क्रीडा स्पर्धेत यशस्वी वाटचाल
क्रीडा व युवक सेवा संचायालनाय महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारीच्या
वतीने दिनांक 10 /09/2026 नाशिक जिल्हा किकबॅाक्सिंग स्पर्धा विभागीय क्रीडा संकुल हिरावाडी नाशिक येथे झालेल्या .जिल्हा स्तरिय शालेय स्पर्धेत के.के. वाघ .सेकंडरी स्कुल व ज्युनिअर कॉलेज चा इ 11वीचा विदयार्थी कु.अर्णव अशोक नागपुरे. याने किकबॅाक्सिंन या स्पर्धेत -50kg या गटात 🥇प्रथम क्रमांक मिळवला असुन त्याची विभागीय स्तराव निवड झालेली आहे.
या यशाबद्दल के. के. वाघ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा. श्री. समीर दादा वाघ, संस्थेचे सचिव मा. श्री. के. एस. बंदी सर, के. के. वाघ इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय समन्वयक मा.डॉ. भूषण कर्डिले सर, के. के. वाघ सेकंडरी स्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या प्राचार्य सौ. चित्रा नरवडे तसेच शाळेचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचा-यांनी अर्णव ला पुढील वाटचालीस शुभेच्छा देत अभिनंदन केले💐💐💐