गुरु शिष्य स्मृती महा स्पर्धे


गुरु शिष्य स्मृती महा स्पर्धेअंतर्गत दिनांक 7 /8 2026 रोजी  के के वाघ सेकंडरी स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज सरस्वती नगर नाशिकची इयत्ता दहावीची विद्यार्थिनी कु.आर्या वाघमारे हिला सॅलेड मेकिंग कॉम्पिटिशनमध्ये द्वितीय क्रमांक प्राप्त झाला असून मान्यवरांच्या हस्ते रुपये दोन हजाराचे पारितोषिक व सन्मानचिन्ह प्रदान करून सन्मानित करण्यात आले. आर्याच्या  यशस्वी वाटचाली करिता  खूप खूप शुभेच्छा व अभिनंदन