गुरु शिष्य स्मृती महा स्पर्धे


गुरु शिष्य स्मृती महा स्पर्धे अंतर्गत आज दिनांक 7/ 8 /2026 रोजी के के वाघ सेकंडरी स्कूल व जुनिअर कॉलेज सरस्वती नगर नाशिकची इयत्ता दहावीची विद्यार्थिनी कुमारी तन्वी फेगडे हिचे श्लोक पठाण या स्पर्धेमध्ये उत्तेजनार्थ पारितोषिक प्राप्त झाले आहे. तनवीच्या  या यशस्वी वाटचालीबद्दल खूप खूप अभिनंदन व शुभेच्छा