के. के. वाघ सेकंडरी स्कूल व ज्युनिअर कॉलेज नाशिकच्या विद्यार्थिनींना गुरु शिष्य स्मृतीमहा स्पर्धेत घवघवीत यश
गुरुवार दि. 20/8/2026 रोजी घेण्यात आलेल्या कंटेन्ट रायटिंग स्पर्धेत कु. मृण्मयी पगार हिस रुपये 2,500/- चे प्रथम पारितोषिक व कु. वेदश्री शेळके हिस रुपये 1,000/- चे उत्तेजनार्थ पारितोषिक प्राप्त झाले. त्याचप्रमाणे वाद विवाद स्पर्धेत कु. तनिष्का बागल हिस रु.2,500/- चे प्रथम पारितोषिक प्राप्त झाले आहे. विद्यार्थिनींच्या या यशाबद्दल के. के.वाघ सेकंडरी स्कूल व जुनिअर कॉलेज, सरस्वती नगर, नाशिक तर्फे हार्दिक अभिनंदन व शुभेच्छा